तिथी
|
आषाढ शुक्ल ७ (१७:१२)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
हस्त (२४:५५)
|
योग
|
परिघ (१४:०४)
|
करण
|
विष्टि (--:--)
|
भद्रा
१७:१२ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
विवस्वानव्रत
आषाढ शुक्ल सप्तमीला सूर्य 'विवस्वान' म्हणून ख्याती पावला. या दिवशी रथचक्राकार मंडळ करून त्यात विवस्वान सूर्या'ची पूजा गंधफुलांनी
करावी व अनेक प्रकारचे भक्ष्य, भोज्य व पेय पदार्थ अर्पण करावेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment