Wednesday, 20 July 2016

दिनविशेष - २० जुलै - २०१६




तिथी
 आषाढ कृष्ण १ (२७:४५)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 उत्तराषाढा (१६:०४)
योग
 विष्कंभ (१४:५२)
करण
 बालव (१६:०९)

कालाष्टक

आषाढ कृष्ण प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत या व्रताचा काळ असतो. या काळात कालभैरवाचे भक्त त्याची पूजा व उपवास करतात आणि आठ ब्राह्मणांना भोजन घालतात.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment