तिथी
|
आषाढ कृष्ण २ (२६:४१)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
श्रवण (१५:५४)
|
योग
|
प्रीति (१३:०९)
|
करण
|
तैतिल (१५:१६)
|
अशून्यशयनव्रत
शेषशय्येवर असलेल्या
श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची
पूजा करावी, दिवसभर मौन पाळावे. चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे. या व्रताने
घरावरील संकट टळते व अखंड सौभाग्य, सुख मिळते असे भविष्य पुराणात सांगितले आहे. हे
व्रत मार्गशीर्षापर्यंत प्रत्येक वद्य द्वितीयेस करावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment