तिथी
|
जेष्ठ कृष्ण अमावास्या (१६:३१)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (१८:३३)
|
योग
|
ध्रुव (२०:१९)
|
करण
|
किंस्तुग्घ्न (२७:३०)
|
दर्श अमावास्या
अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना
उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
सोमवती अमावास्या
अमावास्या तिथी सोमवारी
आल्यामुळे तिला सोमवती अमावास्या म्हणतात.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment