Thursday, 7 July 2016

दिनविशेष - ८ जुलै - २०१६



तिथी
 आषाढ शुक्ल ४ (१२:४५)  
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 मघा (१८:१०)
योग
 सिद्धी (१३:२६)
करण
 बव (२५:०५)

भद्रा

१२:४५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment