Tuesday, 12 July 2016

दिनविशेष - १३ जुलै - २०१६



तिथी
 आषाढ शुक्ल ९ (२२:००)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 स्वाती (अहोरात्र)
योग
 सिद्ध (१५:५९)
करण
 बालव (८:४७)

ऐन्द्रीपूजन

आषाढ शुक्ल किंवा कृष्ण कोणत्याही नवमीला 'ऐन्द्री' नावाच्या देवी (दुर्गा)- ची श्रद्धेने व भक्तीने पूजा करावी व श्‍वेत ऐरावतावर बसलेल्या श्‍वेतवर्णी देवीचे ध्यान करुन 'नक्त' व्रत करावे


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment