Sunday, 24 July 2016

दिनविशेष - २५ जुलै - २०१६



तिथी
 आषाढ कृष्ण ६ (१९:४५)  
वार
 सोमवार
नक्षत्र
 उत्तरा भाद्रपदा  (१२:२६)
योग
 सुकर्मा (२५:११)
करण
 गरज (८:४७)

भद्रा

१९:४५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment