तिथी
|
आषाढ शुक्ल ५ (१३:३६)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (१९:५१)
|
योग
|
व्यतीपात (१३:०९)
|
करण
|
कौलव (२६:१८)
|
घबाड
१९:५१ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पुनर्वसु
चंद्र
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
तिथी: ६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
स्कंदषष्ठीव्रत / कोमारकी
हे व्रत
पंचमीयुक्त असते. त्या दिवशी उपवास करावा. षष्ठीला स्कंदाची पूजा करावी व एकवेळ
जेवावे. ही तिथी कुमार कार्तिकेयासाठी आहे, म्हणून हिला 'कोमारकी' असेही म्हणतात. हे व्रत कार्तिक वद्य षष्ठीलाही
करतात.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment