तिथी
|
श्रवण शुक्ल ९ (१५:०२)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२०:१७)
|
योग
|
ऐंद्र (२७:१०)
|
करण
|
तैतिल (२७:५३)
|
वरदलक्ष्मी व्रत
या व्रताच्या
विधी मध्ये एक कलश ठेऊन त्यामध्ये श्री वरदलक्ष्मीला आवाहन करतात. श्रीसूक्त पठण
करून देवीची षोडशोपचारे पूजा करतात.
यानंतर २१ अनारशांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. त्यानंतर ब्राह्मण, सुवासिनी आणि ब्रह्मचारी यांना उपायान अर्थात भेंटवस्तु
देतात. असे मानले जाते कि कि दक्षिण
भारतात तिरुवादी, तिरुवायुर आणि तिरुपुत्तुर येथील मंदिरात
लक्ष्मीने स्वत: शंकराची पूजा केली होती.
म्हणून या व्रतात या मंदिराना विशेष महत्व
आहे. या व्रताचे फल पुत्रप्राप्ति, समृद्धि आणि धनधान्य
प्राप्ति असे आहे.
श्रावणी शुक्रवार
दर
शुक्रवारी जरा–जीवंतिका पूजन करावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment