तिथी
|
श्रवण कृष्ण २ (१०:४५)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (२०:२९)
|
योग
|
सुकर्मा (१४:२०)
|
करण
|
वणिज (२१:३३)
|
श्रावणी शनिवार
दर
शनिवारी नरसिंह-पिंपळ शनी-मारुति पूजन करावे.
भद्रा
२१:३३ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment