तिथी
|
श्रवण शुक्ल २ (२५:५५)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
मघा (२६:५८)
|
योग
|
वरीयान (२३:१२)
|
करण
|
बालव (१३:४६)
|
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:२२ ला पश्चिम दिशेला चंद्र
दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहे.
श्रावणी गुरुवार
दर बुधवारी बुध-बृहस्पति
पूजन करावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment