तिथी
|
श्रवण शुक्ल ७ (१०:३९)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
स्वाती (१४:५२)
|
योग
|
शुक्ल (२५:२५)
|
करण
|
विष्टि (२३:५१)
|
भद्रा
१०:३९
नंतर २३:५१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
श्रावणी बुधवार
दर बुधवारी बुध-बृहस्पति
पूजन करावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment