Friday, 12 August 2016

दिनविशेष - १३ ऑगस्ट - २०१६



तिथी
 श्रवण शुक्ल १० (१६:३५)  
वार
 शनिवार
नक्षत्र
 जेष्ठा (२२:२०)
योग
 वैधृति (२७:१३)
करण
 वणिज (२९:०९)

भद्रा

२९:०९ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

श्रावणी शनिवार

दर शनिवारी नरसिंह-पिंपळ शनी-मारुति पूजन करावे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment