Tuesday, 8 September 2015

दिनविशेष - ९ सप्टेंबर २०१५

तिथी
 श्रावण कृ. १२ (२९:३६)
वार
 बुधवार
नक्षत्र
 पुष्य (२७:०७)
योग
 वरियान (११:४६)
करण
 कौलव (१६:४८)

तिथिवासर

१०:३० पर्यंत तिथी वासर आहे.  
द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात.वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.

वत्सद्वादशी

या दिवशी दुपारच्या १२ पूर्वी गायवासराची पूजा करतात. त्यांना आदल्या दिवशी भिजवून ठेवलेल्या मूग, बाजरी आदींचा नैवेद्य दाखवतात आणि लतापल्लवांनी त्यांना सजवितात. व्रत करणार्‍या स्त्रिया जेवणात मूग, बाजरी, यांचाच समावेश करतात. या दिवशी गाईचे दूध, दही अथवा तूप वापरत नाहीत.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment