तिथी
|
पौष शुक्ल ४ (२४:०५)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
शततारका (२९:१९)
|
योग
|
व्यतीपात (२५:२३)
|
करण
|
वणिज (१३:०७)
|
विनायक चतुर्थी / कामदा चतुर्थी
या चतुर्थीस 'कामदा' असे अभिधान आहे. या दिवशी सर्व देवांनी
अनुष्ठाने करून गणेशास प्रसन्न करून घेतले. त्यांच्या मनोकामना परिपूर्ण झाल्या व
मदनाला जगात विविध रूपात राहण्यास जागा देऊन रतीला सौभाग्यदान केले. म्हणून या
चतुर्थीस ' कामदा' म्हणतात. या
दिवशी विघ्नेश्वर गणेशाची पूजा, प्रार्थना करुन एका
ब्राह्मणास लाडवाचे भोजन व दक्षिणा द्यावी. हे व्रत विधिपूर्वक करण्यास
धन-संपत्तीचा अभाव राहत नाही.
सिद्धेश्वर यात्रा
सोलापूर येथील ४ दिवसाची
सिद्धेश्वर यात्रा आरंभ होत आहे.
भद्रा
१३:०७ नंतर २४:०५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment