Saturday, 9 January 2016

दिनविशेष - १० जानेवारी २०१६

तिथी
 पौष शुक्ल १ (२९:४०) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 पूर्वाषाढा (९:४२)
योग
 व्याघात (१२:००)
करण
 किंस्तुग्ध्न (१८:२३)

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment