तिथी
|
पौष कृष्ण ८ (२२:०६)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
स्वाती (१३:४६)
|
योग
|
गंड (२३:५७)
|
करण
|
बालव (०८:५८)
|
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
गुळवणी महाराज पुण्यतिथी
पौष कृष्ण अष्टमीला गुळवणी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
यमघंट योग
१३:४६
नंतर सोमवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व
शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment