तिथी
|
पौष कृष्ण १ (७:३३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (२१:५४)
|
योग
|
आयुष्मान (२०:०३)
|
करण
|
तैतिल (१९:५५)
|
वृद्धीतिथी
ज्या तिथीला कोणताही
सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment