Thursday, 7 January 2016

दिनविशेष - ८ जानेवारी २०१६

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १३ (८:१४) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 जेष्ठा (९:४७)
योग
 वृद्धी (१५:३९)
करण
 विष्टी (२०:०९)

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

भद्रा


८:१४ नंतर २०:०९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment