तिथी
|
पौष शुक्ल १३ (८:१४)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२०:००)
|
योग
|
वैधृति (२३:२८)
|
करण
|
गरज (१९:५०)
|
घृतदान
पौष शुक्ल त्रयोदशीला भगवंतची पूजा करून ब्राह्मणाला घृत
दान द्यावे. सर्व कामना पूर्ण होतात असे मानले जाते.
फत्तेहयाजदहम
यालाच फत्तेह-ए-यज्दाहम / फत्तेह-दोअज़-दहम (Fateha-i-Yajdaham or Fateha Doaz daham) आसेही म्हणतात. इस्लामी प्रेषित घोस-ए-अझम शेख अब्दुल कादिर गिलानी रहमतुलाह (Ghos e Azam Shaikh Abdul Qadir Gilani Rahmtullah) यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. बांगलादेश मध्ये
या दिवशी राष्टीय सुट्टी असते. भारत आणि पाकिस्तान या देशातही हा सण साजरा केला
जातो. याला Big Eleventh किंवा Badi Gyarween Sharif असेही संबोधले जाते.
घबाड
८:१४ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र
नक्षत्र : आर्द्रा
तिथी:
१३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी
मिळवू : ३९ + १३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment