Saturday, 23 January 2016

दिनविशेष - २४ जानेवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण १ (अहोरात्र) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 पुष्य (२०:४४)
योग
 प्रीति (२०:४६)
करण
 बालव (१९:२०)

अच्युत व्रत

पौष कृष्ण प्रतिपदेस अच्युतपूजा करावी. 'ॐ नमो वासुदेवाय'  या मंत्राने तीळ व घृत यांचे हवन व ३० दंपतींना भोजन असा या व्रताचा विधी आहे.

रवि श्रवण नक्षत्रात प्रवेश

२१:१४ ला रवि श्रवण नक्षत्रात प्रवेश करत आहे.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.

यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment