तिथी
|
पौष शुक्ल ३ (२६:०६)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
श्रवण (७:५४), धनिष्ठा (३०:४०)
|
योग
|
सिद्धी (२८:१५)
|
करण
|
तैतिल (१५:०२)
|
मुस्लीम रबिलाखर मासारंभ
मुस्लीम कालगणनेनुसार रबिलाखर
महिना आरंभ होत आहे.
मृत्यूयोग
३०:४० नंतर मंगळवारी
शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व
शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment