Sunday, 3 January 2016

दिनविशेष - ५ जानेवारी २०१६

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ११ (३०:५४) 
वार
 मंगळवार    
नक्षत्र
 विशाखा (अहोरात्र)
योग
 धृति (१७:२९)
करण
 बव (१८:०९)

सफला (स्मार्त) एकादशी


मार्गशीर्ष कृष्ण एकादशी दिवशी उपवास करावा. भगवंताचे यथाविधी पूजन करावे. ही सफला एकादशी आहे, म्हणून नैवेद्यात नारळ, डाळिंब, पूगफुलादी असावे. रात्री जागरण करावे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment