तिथी
|
फाल्गुन शुक्ल ५ (१५:१६)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
भरणी (११:०७)
|
योग
|
वैधृति (१७:५२)
|
करण
|
कौलव (२६:०३)
|
घबाड
१५:१६ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पूर्वा भाद्रपदा
चंद्र
नक्षत्र : कृत्तिका
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
भगवान याज्ञवल्क्य जयंती
ReplyDelete-------------
फाल्गुन शुक्ल पंचमी या दिवशी शुक्ल यजुर्वेदाचे उद्गाता व प्रणेते भगवान याज्ञवल्क्य यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी गुजरात मधे वडनगर येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.