Saturday, 22 October 2016

दिनविशेष - २३ ऑक्टोबर – २०१६



तिथी
 आश्विन कृष्ण ८ (१२:२८)  
वार
 रविवार
नक्षत्र
 पुष्य (२०:३८)
योग
 साध्य (२०:५१)
करण
 तैतिल (२४:२४)


भारतीय कार्तिक मासारंभ

भारतीय कालगणनेनुसार कार्तिक मास आरंभ होत आहे.

रवि स्वाती नक्षत्र प्रवेश

२३:२९ ला रवि स्वाती नक्षत्रात प्रवेश करीत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रविचे नक्षत्र : स्वाती
चंद्र नक्षत्र: आश्लेषा

वाहन मेंढा

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते. बाकी ४. म्हणून वाहन मेंढा आहे.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री-स्त्री

सूर्य व चंद्र या दोघांची नक्षत्रे स्त्री संज्ञक आहेत.

सूर्य-चंद्र

सूर्य सूर्य संज्ञक व चंद्र नक्षत्र चंद्र संज्ञक नक्षत्र आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment