तिथी
|
आश्विन शुक्ल १३ (१६:३६)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (१६:२५)
|
योग
|
वृद्धि (१०:०७), ध्रुव (३०:२९)
|
करण
|
गरज (२७:०४)
|
घबाड
१६:२५ नंतर १६:३६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: चित्रा
चंद्र
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
तिथी: १३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९ + १३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment