तिथी
|
आश्विन शुक्ल १ (७:४६)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
चित्रा (२६:४४)
|
योग
|
ऐंद्र (१५:३४)
|
करण
|
बालव (२०:५४)
|
महात्मा गांधी जयंती
भारताचे राष्ट्रपिता
मोहनदास करमचंद गांधी यांचा हा जन्म दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा
केला जातो.
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा झालेला
चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:३१ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन
होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment