Thursday, 1 October 2015

दिनविशेष - २ ऑक्टोबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. ५ (१६:४६)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 कृत्तिका (०८:२७)
योग
 सिद्धि (२२:३३)
करण
 गरज (२७:५७)

महात्मा गांधी जयंती

भारताचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचा हा जन्म दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

यमघंट योग

०८:२७ नंतर शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment