तिथी
|
भाद्रपद कृ. ७ (१४:३८)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
मृग (०७:१३)
|
योग
|
वरीयान (१८:५४)
|
करण
|
बालव (२६:३६)
|
भानुसप्तमी / सूर्य सप्तमी / विवस्वत सप्तमी
रविवारी येणाऱ्या सप्तमीस
भानुसप्तमी म्हणतात. माघ महिन्यतील शुक्ल पक्षातील सप्तमीचे विशेष महत्व असते. सर्वांत प्रथम सूर्यनारायणाने मन्वन्तरापूर्वी
याच दिवशी आपला प्रकाश प्रकाशित केला.
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
जर श्रावण कृष्ण
अष्टमी दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असेल तर शिवपूजन करून हे व्रत करावे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment