तिथी
|
भाद्रपद कृ. ११ (१९:१३)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (१३:२७)
|
योग
|
साध्य (१८:२५)
|
करण
|
कौलव (--:--)
|
इंदिरा एकादशी / कृष्णैकादशी
या एकादशीला
इंदिरा एकादशी म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात व पितरांचा उद्धार
होतो. त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा आणि हरिचिंतनात रात्र घालवावी. जर या
दिवशी पितृश्राद्ध-तिथी असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच
वाटेल तर त्याचा वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे.
घबाड
१३:२७ नंतर १९:१४ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: हस्त
चंद्र
नक्षत्र : मघा
तिथी:
१५+११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १५+११ = २६
तिथी मिळवू : ७५+२६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment