Wednesday, 7 October 2015

दिनविशेष - ९ ऑक्टोबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. १२ (२१:३९)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 मघा (१६:१९)
योग
 शुभ (१९:१६)
करण
 कौलव (०८:२४)

संन्यासिनां महालय


जर एखाद्याचा पिता यती (संन्यासी) किंवा वनवासी असेल तर त्याचे श्राद्ध भाद्रपद वद्य द्वादशीला करावे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment